मराठी भाषेचा उगम Test No.1

मराठी भाषेचा उगम व व्याकरण

मराठी भाषेचा उगम TEST NO. 01

1 / 9

भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे ?

2 / 9

बोलीभाषा ही लवचीक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते ?

3 / 9

व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते ?

१) आदेशात्मक   २) वर्णनात्मक   ३) ऐतिहासिक   ४) तौलनिक

4 / 9

योग्य विधान ओळखा ?

अ) गंगाधर शास्त्री फडके यांना पहिल्या मुद्रित व्याकरणाचा मान जातो.

ब ) दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी तसेच आद्यव्याकरणकर्ते म्हणतात.

5 / 9

मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे ?

6 / 9

खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या ?

7 / 9

खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

8 / 9

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने ...........यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

9 / 9

खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?

Your score is

The average score is 52%

0%

Leave a Comment