मराठी भाषेचा उगम व व्याकरण | marathi bhashecha ugam va vyakaran

marathi bhashecha ugam va vyakaran

१) मराठी भाषा उत्पत्ती विषयी : भारत हा एक महान देश असून विस्तीर्ण भू-प्रदेशाने व्यापलेला आहे. येथील संस्कृतीत विविधता आढळते तसेच अनेक बोलीभाषा येथे बोलल्या जातात. भारतातील भाषा या प्रमुख्याने खालील दोन गटात विभागल्या गेल्या आहेत. अ) इंडो-युरोपीयन/आर्यन भाषा: भारतातील आर्यांचे आगमन याविषयी अनेक मतमतांतरे आहेत, परंतु आयोगाने यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. यावरून आर्याचे …

Read more